भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. गोपीनाथराव मुंडे म्हणजे भाजप पक्षातला झांजावत व तरुणांना स्फूर्ती देणारे टॉनिक म्हणावे लागले. मग त्यांच्या जीवनातील बालपण, पुण्याचे कॉलेज शिक्षण, भारतीय जनता युवा मोर्चाचा अध्यक्षकाळ तुरुंगवास किंवा युतीच्या कारकिर्दीत्तील उपमुख्यमंत्रीपद व गृहमंत्रीपद मुंडे यांच्या धडाडीचे नेतृत्व चौफेर उधळत राहीले. महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री असताना गुन्हेगारांचे कर्दनकाळ ठरलेले मुंडे म्हणजे गुंडाच्या टोल्याना ते धनाजी संताजी वाटत. महाराष्ट्राचे जिल्हे, तालुके, गावातील समस्या त्यांच्या तोंडपाठ आहेत. कर्तव्यतत्परता अचूक निर्णयक्षमता कार्यकर्त्यांची नावासह ओळख समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रांतील, प्रवाहातिल व्यक्तींना आपलेसे करणे, स्पष्टवक्तेपणा आदी गुणांमुळे मुंडे हे भाजपचे महाराष्ट्रात सर्वमान्य नेतृत्व झाले आहे. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेती, वीज, गुन्हेगारी, उस, भाजीपाला, साखर, कापुस, धान्य, राज्य कर्मचार्‍याचे प्रश्न आदिसह सर्व विषयांवर योग्य व अभ्यासपूर्ण बोलणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. युतीच्या काळात उपमुख्यमंत्री असताना सरकार चालविताना पक्षाला नुकसानकारक; परंतु राज्याला हितकारक ठरतील, असे कटू निर्णय घेण्याससुध्दा त्यांनी मागेपुढे पहिले नाही.
  अधिक वाचा...
 
  गांवकरी, मंगळवार, १८ डिसेंबर २००७
  महाराष्ट्र राज्यात सध्या कर्जबाजरीपना, नापीकी, दुष्काळ आदी कारणांमुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत. एकेकाळी सुखी व संपन्न असलेल्या नाशिक जिल्ह्यात सुध्दा आत्महत्या होत आहेत ही मोठी चिंतेची बाब आहे तसेच राज्यकर्त्यांना आत्मपरीक्षण करायला लावणारी बाब आहे. शेतकर्‍याच्या मूळ दुखण्यावर इलाज करण्यापेक्षा त्यांच्या दुखन्यावर तात्पुरती मलमपट्टी केली जात आहे. त्यामुळे त्यांचे मूळ दुखणे बरे होत नाही म्हणूनच तो त्रस्त होऊन आत्महत्या करीत आहे. महाराष्ट्रातल्या सर्वच पक्षतील राज्यकार्त्यानी एकत्र येऊन शेतकर्‍यानी आत्महात्याच करू नये, प्रगत राज्यांचा अभ्यास करावा, ज्या राज्यात शेतकरी आत्महत्या करितच नाही त्याची करणे शोधावी. महाराष्ट्रात शेतकर्‍याना मोफत वीज, कर्ज माफी करून हे प्रश्‍न कायमस्वरूपी सुटणारच नाही. त्याकरिता त्यांच्या श्रमाला मोल मिळेल, त्यांची आर्थिक कोंडी होणार नाही, मुबलक पाणी व वीज मिळेल. कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन खर्चावर आधारीत योग्य भाव याकरिता दूरगामी चांगल्या उपाययोजना केल्या पाहिजे.
  अधिक वाचा...
 
  गांवकरी, २८ एप्रिल २००८
  केंद सरकारने मार्च मधे शेतकर्‍याना कर्जमाफीची घोषणा केली. अर्थसंकल्पात ६०,००० कोटी रुपये कर्जमाफी रकमेची कोणतीही तरतूद न करता ही घोषणा झाली आहे. 'शब्द दिला खरा केला' असे होर्डिंग्ज देशभर लागले. कर्जमाफी कोणी केली यावरून श्रेयवाद सुरू झाले. अर्थमंत्री पी. चिदंबरम, कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व कृषिमांत्री शरद पवार यांचे आभारचे होर्डिंग्ज महाराष्ट्रभर देशभर लागले. अजुन काही ठिकाणी अशा प्रकारचे होर्डिंग्ज आहेत. त्यामुळे देशातल्या सर्वच शेतकर्‍यानी कर्ज परतफेड करण्याकडे पाठ फिरवली. वास्तविक कर्जमाफी घोषणा करताना निकष ठरवले आहेत. ते चुकीचे की, बरोबर याचे उत्तर काळच देईल. अल्प भुधारक शेतकर्‍याची सर्व प्रकारची कर्जे माफ केलेली आहेत तसेच ३१ डिसेंबर २००७ अखेर ५ एकरवरील थकबाकीदार शेतकर्‍याने सर्व कर्ज रक्कम एकदम भरणा केली तर त्याला २५ टक्के सूट देण्याची योजना केंद्राने जाहीर केली आहे. अशा पारकारच्या घोषनेमुळे सर्व शेतकरी. वर्गात संतापाची लाट उसळली आहे. कारण ही घोषणा म्हणजे चोराच्या उलट्या बॉम्बा कारण नियमितपणे परतफेड करणार्‍या शेतकर्‍याना याचा कोणताच लाभ नाही.
  अधिक वाचा...
 
आर्थिक क्षेत्रात सहकारी पतसंस्थेंचे कार्य उल्लेखनीय.
भटक्‍या-विमुक्तांच्या मागण्यांसाठी भाजपाचा पंचवटीत रास्ता रोको.
ठेवीदार, खातेदारांचे पैसे परत मिळतील?
भ्रष्टाचारला सहकारात थारा नसावा
'मानवी हक्क आयोगाकडे तक्रार करणार'
बहुआयामी व्यक्तिमत्व
गोपीनाथराव मुंडे यांच्या नेतृत्वाची महाराष्ट्राला गरज
भाजपाची वाटचाल सत्तासंपादनाचीच
सहकारी संस्थांनी कार्यपध्दती बदलणे गरजेचे!
साखर उद्योगांना सवलतीचे गाजर तारेल?
जनसंघ ते भाजप एक दीर्घ प्रवास
सहकार शताब्दिनिमित्त सहकाराचे आत्मपरीक्षण होणे गरजेचे
हेतुतः हप्ते थकवणार्‍यावर फौजदरी कारवाई करावी.
डाव्या पक्षांचे आंदोलन म्हणजे निव्वळ दुटप्पीपणा
गोलमालमुळेच ऊस उत्पादक हालाखीत
निलेश, तू हे काय केलेस?
पतसंस्थांना स्वयंशिस्त हवी
जनसामान्यांचा नेता-गोपीनाथ मुंडे
तर भाजपा पुन्हा सत्तेत येईल!
पतसंस्था चळवळीच्या निकोप वाढवण्यासाठी प्रयत्न आवश्यक
मोफत अंत्यसंस्काराची घोषणा स्वागतार्ह !
लोकमान्यांच्या विचारांची गरज
नाईक शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी माजी मंत्री तुकाराम दिघोळे
गरिबांच्या वस्तीत लावल्या पणत्या...
नुकासांग्रस्त शेतकर्‍याना मदतीचा हात द्या
पतसंस्थांनी आदर्श कार्यप्रणाली अंमलात आणावी
पक्ष संघाटनेवर भर देणार: बोडके
सुनील केदार यांचीही उमेदवारीसाठी मुसंडी
एका दाखाल्याची किंमत तीस हजार रुपये ?
नाईक प्रतिमा अवहेलना भाजपातर्फे निषेध
भाजपच्या एकवीस वॉर्ड अध्यक्षांची बिनविरोध निवड
भुविकस बँकेकडून उमराळे जलसिंचन योजनेच्या सभासदांवर अन्याय
ऊस तोड नियोजनाबाबत फेरविचार गरजेचा
केंद्र सरकारने साखरेला किमान भाव द्यावा
प्रगत गुजरातचा आदर्श
सक्षम पतसंस्थांनी मदतीचा हात द्यावा
नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वाची देशाला गरज
नाशिक भाजपचे पदाधिकारी गुजरातमधे तळ ठोकून
नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वाची देशाला गरज-१
भाजपच्या शहराध्यक्षांवर उपमहापौरांकडून स्तुतिसुमने
शहरात कायदा - सुव्यवस्था वार्‍यावर
लेकनेते गोपीनाथराव मुंडे
 
     
Copyright © sunilkedar.com . All Right reserved Designed & Hosted by www.nashikfocus.com