परिचय पत्र
   
नाव : श्री. सुनिल रघुनाथ केदार
मूळ गाव : उमराळे बु.
पत्ता : ३२ - अनुसया, दात्तनगर, पेठरोड, पंचवटि, नाशिक - ४२२००३
मो : ०९४२३९७०५९५, ०९८२३१२६९०४
जन्म : १४ डिसेंबर १९६४
शिक्षण : B-Com
वेबसाईट : www.sunilkedar.com
ई-मेल : sunilkedar99@yahoo.com
व्यवसाय : नोकरी व शेती
 
विद्यार्थी दशेपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पक्षात कार्यरत.
सहा वर्ष भाजपा युवा मोर्चा
सहा वर्ष भाजपा पंचवटी मंडल अध्यक्ष
तीन वर्ष भाजपा चिटणीस नाशिक शहर
तीन वर्ष भाजपा प्रसिध्दी प्रमुख नाशिक शहर
तीन वेळा गुजरात राज्यात विधानसभा प्रचारक
एक वेळ गुजरात राज्यात नगरपालिका निवडणूक प्रचारक
एक वेळ राजस्थान येथे विधानसभा प्रचारक
तीन वेळा दिंडोरी तालुका प्रचार प्रमुख (मालेगाव व दिंडोरी लोकसभा निवडणूक खा. हरिश्चंद्र चव्हाण)
दोन वेळा खा. प्रतापदादा सोनवणे यांचा पदवीधर मतदार संघ प्रचार
भाजपा पक्षाच्या संघटनात्मक व रा. स्व. संघाच्या रचनात्मक कामात सक्रिय व सतत कार्यरत
 
पदभार
 
मुख्यव्यवस्थापक : श्री हरी ओम अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. नाशिक
   
संचालक : १) व्ही. एन्. नाईक शिक्षण प्रसारक संस्था नाशिक
२) कादवा सहकारी साखर कारखाना ता. दिंडोरी, नाशिक
३) नाशिक जिल्हा सहकार बोर्ड मर्यादित नाशिक
   
चेअरमन :

जय गुरुदत्त नागरी सहकारी पतसंस्था मर्या. पंचवटी, नाशिक

वाघाड सहकारी उपसा जलसिंचन संस्था मर्या. नाशिक

   
सरचिटणीस : भाजपा नाशिक महानगर व नाशिक जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्या.
 
आवड : पोहणे, संगीत, जनसंपर्क, कॉम्पुटर, कुक्कुटपालन, शेती, सहकार, समाजकारण, राजकारण, शैक्षणिक, उपेक्षितांना मदत, लेक बचाव मोहिमेत सक्रिय, सहकार तसेच कमवा व शिका विषयावर विविध ठिकाणी मार्गदर्शन व व्याख्याने, स्वताचा शालेय जीवनापासून कमवा व शिका असा प्रवास
 
उमराळे बु., ता. दिंडोरी, जि. नाशिक येथील १४ वर्ष बंद असलेली वि. का. सोसायटी (संस्था) १९९२ साली आवाहन स्वीकारून वडील कै. रघुनाथशेठ महादेव केदार यांनी सुरु केली. जानेवारी २००० साली माझी बिनविरोध चेअरमन म्हणून निवड झाली. केंद्र सरकारच्या ग्रामीण गोदाम योजने अंतर्गत भव्य गोदाम बांधले.
संस्थेच्या सुसज्ज तीन इमारती व संस्था आदर्शवत कार्यरत नाशिक जिल्ह्यात अश्या पध्दतीने बंद पडून पुन्हा सुरु झालेली एकमेव सहकारी संस्था
 
सहकारातला आदर्श पुरस्कार
 
स्वताचा वाढदिवस दरवर्षी अनाथ, गरिब, उपेक्षित मुलांबरोबर अनाथ आश्रमात तसेच पिठूंदी, वाघेरे, पुणे विद्यार्थी वसतिगृह इ. ठिकाणी तसेच आदिवासी पाड्यांमध्ये मदत देऊन साजरा करतो. सहकारात १९८४ पासून आदर्शवत कार्यरत वृत्तपत्रात सतत लेख स्वरुपात लिखाण
 
वाघाड सहकारी उपसा जलसिंचन संस्था मर्या. २०१२ साली नफ्यात आलेली जिल्ह्यातील सहकार तत्वावरील एकमेव संस्था
 
जय हिंद - जय महाराष्ट्र - जय भारत !!!
 
आर्थिक क्षेत्रात सहकारी पतसंस्थेंचे कार्य उल्लेखनीय.
भटक्‍या-विमुक्तांच्या मागण्यांसाठी भाजपाचा पंचवटीत रास्ता रोको.
ठेवीदार, खातेदारांचे पैसे परत मिळतील?
भ्रष्टाचारला सहकारात थारा नसावा
'मानवी हक्क आयोगाकडे तक्रार करणार'
बहुआयामी व्यक्तिमत्व
गोपीनाथराव मुंडे यांच्या नेतृत्वाची महाराष्ट्राला गरज
भाजपाची वाटचाल सत्तासंपादनाचीच
सहकारी संस्थांनी कार्यपध्दती बदलणे गरजेचे!
साखर उद्योगांना सवलतीचे गाजर तारेल?
जनसंघ ते भाजप एक दीर्घ प्रवास
सहकार शताब्दिनिमित्त सहकाराचे आत्मपरीक्षण होणे गरजेचे
हेतुतः हप्ते थकवणार्‍यावर फौजदरी कारवाई करावी.
डाव्या पक्षांचे आंदोलन म्हणजे निव्वळ दुटप्पीपणा
गोलमालमुळेच ऊस उत्पादक हालाखीत
निलेश, तू हे काय केलेस?
पतसंस्थांना स्वयंशिस्त हवी
जनसामान्यांचा नेता-गोपीनाथ मुंडे
तर भाजपा पुन्हा सत्तेत येईल!
पतसंस्था चळवळीच्या निकोप वाढवण्यासाठी प्रयत्न आवश्यक
मोफत अंत्यसंस्काराची घोषणा स्वागतार्ह !
लोकमान्यांच्या विचारांची गरज
नाईक शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी माजी मंत्री तुकाराम दिघोळे
गरिबांच्या वस्तीत लावल्या पणत्या...
नुकासांग्रस्त शेतकर्‍याना मदतीचा हात द्या
पतसंस्थांनी आदर्श कार्यप्रणाली अंमलात आणावी
पक्ष संघाटनेवर भर देणार: बोडके
सुनील केदार यांचीही उमेदवारीसाठी मुसंडी
एका दाखाल्याची किंमत तीस हजार रुपये ?
नाईक प्रतिमा अवहेलना भाजपातर्फे निषेध
भाजपच्या एकवीस वॉर्ड अध्यक्षांची बिनविरोध निवड
भुविकस बँकेकडून उमराळे जलसिंचन योजनेच्या सभासदांवर अन्याय
ऊस तोड नियोजनाबाबत फेरविचार गरजेचा
केंद्र सरकारने साखरेला किमान भाव द्यावा
प्रगत गुजरातचा आदर्श
सक्षम पतसंस्थांनी मदतीचा हात द्यावा
नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वाची देशाला गरज
नाशिक भाजपचे पदाधिकारी गुजरातमधे तळ ठोकून
नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वाची देशाला गरज-१
भाजपच्या शहराध्यक्षांवर उपमहापौरांकडून स्तुतिसुमने
शहरात कायदा - सुव्यवस्था वार्‍यावर
लेकनेते गोपीनाथराव मुंडे
 
     
Copyright © sunilkedar.com . All Right reserved Designed & Hosted by www.nashikfocus.com